1/12
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 0
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 1
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 2
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 3
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 4
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 5
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 6
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 7
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 8
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 9
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 10
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी screenshot 11
गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी Icon

गणिताचे गेम

बेरीज आणि वजाबाकी

RV AppStudios
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
27K+डाऊनलोडस
90MBसाइज
Android Version Icon6.0+
अँड्रॉईड आवृत्ती
1.9.5(19-03-2025)नविनोत्तम आवृत्ती
1.0
(1 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/12

गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी चे वर्णन

आपल्या मुलांचे शिक्षण केव्हाही प्रारंभ करू शकता. बालवाडी, किंडरगार्टनर्स, बालकं आणि मोठी मुले एबीसी, मोजणी, बेरीज, वजाबाकी आणि बरेच काही शिकण्यास उत्सुक असतात! त्यांना प्रोत्साहित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्मार्ट, सुव्यवस्थित शैक्षणिक अॅप्स आणि गेम त्यांना रोजच्यारोज देणे.


Math Kids हा एक विनामूल्य गेम आहे जो कि लहान मुलांना संख्या आणि गणित शिकवण्यासाठी बनवण्यात आला आहे. यात लहान मुले आणि बालवाडीतील मुले यांना खेळण्यास आवडतील अशी अनेक मिनी-गेम्स आहेत आणि ते हा गेम जितका जास्त खेळातील तितके त्यांचे गणित कौशल्य वाढेल!


Math Kids अंगणवाडीतील मुले, बालवाडीतील मुले,पहिल्या वर्गातील मुले यांना संख्या ओळखण्यास आणि बेरीज आणि वजाबाकीचे कोड्यांसह प्रशिक्षण देण्यात मदत करेल. त्यांना गेम पूर्ण करताना आणि स्टिकर्स मिळवताना खूप मज्जा येईल, त्यांना वाढताना आणि शिकताना पाहून आपणास खूप आनंद होईल.


Math Kids मध्ये खूप पजल्स समाविष्ट केली आहेत जी तुमच्या मुलांना खेळातून शिकवतात, यामध्ये समाविष्ट आहे :


1. गणना - बेरजेच्या या सोप्या गेम मध्ये वस्तूंची गणना करणे जाणून घ्या.

2. तुलना करणे - मुले यामध्ये गणना आणि तुलना करण्याची कुशलता वाढवून कोणता समूह मोठा किंव्हा लहान आहे हे शिकू शकतात.

3. कोडे जोडणे - एक मजेदार मिनी गेम जेणेकरून मुले स्क्रीनवरील संख्या ड्रॅग करून गणित समस्या सोडवू शकतात.

4. बेरजेची मजा - वस्तूंची गणना करा आणि गहाळ नंबरवर टॅप करा.

5. बेरजेची चाचणी - आपल्या मुलांचे गणित आणि बेरीज कौशल्ये याची चाचणी घ्या.

6. वजाबाकीचे कोडे - गणित प्रश्नातील गहाळ चिन्हे रिकाम्या जागी भरा.

7. वजाबाकीची मजा - कोडे सोडवण्यासाठी वस्तूंची गणना करा!

8. वजाबाकीची चाचणी - आपल्या मुलाचे गणितातील वजाबाकीचे कौशल्य कितपत सुधारले आहे ते पहा.


जेव्हा मुलांना शिकताना खेळण्याची संधी भेटते तेव्हा त्यांना सांगितलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. हे त्यांना अधिक वारंवार जाणून घेण्यास मदत करते जेणेकरून ते जेव्हा बालवाडीत प्रवेश करतील तेव्हा त्यांना खूप मोठी मदत मिळेल.


Math Kids अनेक वैशिष्ट्यांसह येते जे प्रौढांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यास मदत करते. अडचणी वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी गेम मोडचा वापर करा, किंवा मागील फेऱ्यांचा स्कोअर पाहण्यासाठी अहवालाची तपासणी करा.


Math Kids हे मोजणी, बेरीज आणि वजाबाकी या मूलभूत गोष्टींचा उत्कृष्ठ परिचय आहे. हे आपल्या बालकांना, बालवाडी व पहिल्या कक्षेत जाणाऱ्या मुलांना संख्या वेगवेगळे करणे आणि तार्किक कुशलतेसह प्राथमिक गणित शिकवेल ज्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यातील संपूर्ण शिक्षणाचा पाया मजबूत होईल.


१०० कोटी बालकांना मदत करण्याच्या आमच्या धेय्यात आमची मदत करा !

गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी - आवृत्ती 1.9.5

(19-03-2025)
इतर आवृत्त्या
काय नविन आहेगणिताची लढाई सुरू झाली आहे - २-प्लेअर मोड आला आहे!- मित्रांना रोमांचक गणित द्वंद्वयुद्धांसाठी आव्हान द्या!- सोडवा, गुण मिळवा आणि अंतिम गणित विजेता बना!- बेरीज, वजाबाकी आणि बरेच काही - जलद विचार करा आणि जिंका!- नितळ गेमप्लेसाठी बग फिक्स आणि कार्यप्रदर्शन सुधारणा!आता अपडेट करा आणि गणिताची मजा सुरू करा!

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
1 Reviews
5
4
3
2
1

गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 1.9.5पॅकेज: com.rvappstudios.math.kids.counting
अँड्रॉइड अनुकूलता: 6.0+ (Marshmallow)
विकासक:RV AppStudiosगोपनीयता धोरण:http://www.rvappstudios.com/privacy_policy_ABC.phpपरवानग्या:4
नाव: गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकीसाइज: 90 MBडाऊनलोडस: 12Kआवृत्ती : 1.9.5प्रकाशनाची तारीख: 2025-03-19 13:08:01किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.rvappstudios.math.kids.countingएसएचए१ सही: 77:A3:C3:41:6D:80:2E:8A:53:81:66:79:F7:6B:1A:4F:9E:E9:6C:B7विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.rvappstudios.math.kids.countingएसएचए१ सही: 77:A3:C3:41:6D:80:2E:8A:53:81:66:79:F7:6B:1A:4F:9E:E9:6C:B7विकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

गणिताचे गेम: बेरीज आणि वजाबाकी ची नविनोत्तम आवृत्ती

1.9.5Trust Icon Versions
19/3/2025
12K डाऊनलोडस30 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

1.9.3Trust Icon Versions
13/2/2025
12K डाऊनलोडस30 MB साइज
डाऊनलोड
1.9.2Trust Icon Versions
11/2/2025
12K डाऊनलोडस30 MB साइज
डाऊनलोड
1.8.0Trust Icon Versions
2/8/2024
12K डाऊनलोडस25.5 MB साइज
डाऊनलोड
1.2.9Trust Icon Versions
23/12/2020
12K डाऊनलोडस22 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Alice's Dream:Merge Island
Alice's Dream:Merge Island icon
डाऊनलोड
Bubble Pop-2048 puzzle
Bubble Pop-2048 puzzle icon
डाऊनलोड
Tile Match-Match Animal
Tile Match-Match Animal icon
डाऊनलोड
Cops N Robbers:Pixel Craft Gun
Cops N Robbers:Pixel Craft Gun icon
डाऊनलोड
Joker Order
Joker Order icon
डाऊनलोड
Silabando
Silabando icon
डाऊनलोड
Christmas Celebration  2017 Begins
Christmas Celebration  2017 Begins icon
डाऊनलोड
Eternal Evolution
Eternal Evolution icon
डाऊनलोड
Level Maker
Level Maker icon
डाऊनलोड
Age of Kings: Skyward Battle
Age of Kings: Skyward Battle icon
डाऊनलोड